अल्पमुदत कर्ज
व्यवसायात प्रगती करण्यासाठी गुंतवणूक महत्वाची असते. शिवाय आर्थिक अडचणी अचानक ओढवतात, अशात व्यवसायाला गती मिळवून देण्याची संधी हातची निघून जाऊ नये म्हणून खोलेश्वर मल्टीस्टेट तुम्हाला देते अल्पमुदत कर्ज सेवा. या सेवांअंतर्गत ठराविक काळाकरिता तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी एका दिवसाच्या आत, 1 लाखापर्यंतचे कर्ज घेऊ शकता. आता तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीत अडथळे येणार नाहीत, कारण खोलेश्वर मल्टीस्टेट तुमच्या पाठीशी आहे.