मॉरगेज कर्ज
आयुष्याचे सर्व दिवस सारखे नसतात, जीवन म्हटलं की सुख-दुःख आलंच. अनेकदा अडचणीचं कारण असतं पैशांचं. ही गरज कधी लहान असते तर कधी अपेक्षेपेक्षाही मोठी. या मोठ्या अडचणीच्या काळात कष्टाने कमावलेली संपत्ती विकणे हा काही पर्याय नाही. तुमच्या सर्व लहान मोठ्या अडचणींमध्ये तुमच्या आर्थिक मदतीसाठी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या हक्काची संस्था खोलेश्वर मल्टीस्टेट. अशा काळात संस्थेतून घ्या मॉरगेज कर्ज आणि तुमच्या अडचणींवर करा मात.