कॅश क्रेडीट कर्ज

कॅश क्रेडीट लोण

कॅश क्रेडीट कर्ज

700 X 400 A copy

आपल्या आयुष्यातील काही गरजा पूर्ण करतांना नक्की किती भांडवल लागेल याची कल्पनाच नसते. अशात कर्ज घेणं अवघडच. पण चिंता करू नका, खोलेश्वर मल्टीस्टेट मधून कॅश क्रेडिट कर्ज घ्या. या सेवेत तुम्हाला ठराविक रक्कम क्रेडिट म्हणून दिली जाते. महत्वाचं म्हणजे तुम्ही यातून जितके पैसे काढता तितक्याच पैशांवर तुम्हाला व्याज आकारण्यात येईल, शिवाय त्याच दिवशी रक्कम काढून त्याच दिवशी खात्यात जमा केल्यास कुठलेही व्याज आकारण्यात येणार नाही. मग आता चिंता सोडा आणि घ्या कॅश क्रेडिट कर्ज!