पीक कर्ज
पीक कर्ज
हे जग ज्या बळीराजाच्या मेहनतीवर आणि कष्टाच्या पिकावर आयुष्याचा आनंद घेत आहे त्याच शेतकऱ्यांवर कायम संकटांचा पाऊस पडत असतो, कधी निसर्ग साथ देत नाही तर कधी हमीभाव मिळत नाही. हे आधुनिक जग फार पुढे निघून गेलं पण शेतकरी मात्र मागेच राहीला आहे. अशात त्यांना आर्थिक अडचणींमध्ये हातभार लावण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हरितक्रांती घडवण्यासाठी खोलेश्वर मल्टीस्टेट देत आहे बळीराजाची साथ. आपली संस्था गरजू शेतकऱ्यांना देते पीक कर्ज अत्यंत मुबलक दरात व अत्यंत कमी वेळेत!
व्यावसायिक कर्ज
पीक कर्ज
ठेव तारण कर्ज
सोने तारण कर्ज
तात्काळ कर्ज
अल्पमुदत कर्ज
पगार तारण कर्ज
कॅश क्रेडिट कर्ज
वाहन तारण कर्ज
मॉरगेज कर्ज
होम लोन
गृह कर्ज
अधिक माहितीसाठी नजिकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा.
- Phone 1: +91 9504100111