सोने तारण कर्ज

सोने तारण कर्ज

gold loan

माणूस हा अनुभवातून शिकत असतो. म्हणून तर आपली वडीलधारी माणसं कायम सांगतात की ‘सोन्यात गुंतवणूक म्हणजे उत्तम गुंतवणूक!’ कारण त्यांना ठाऊक असतं की वेळ सांगून येत नाही. आपत्कालीन संकंटांसाठी कायम तयार राहायलाच हवं. मात्र अनेकदा सोनं विकताही येत नाही, कारण त्यांच्याशी आपल्या भावना व असंख्य आठवणी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच खोलेश्वर मल्टीस्टेट तुम्हाला देते सोने तारण कर्ज. आम्ही सांभाळून ठेवतो तुमच्या अमूल्य दागिन्यांना आणि कमीत कमी वेळेत देतो जास्तीत जास्त कर्ज.


व्यावसायिक कर्ज


पीक कर्ज


ठेव तारण कर्ज


सोने तारण कर्ज


तात्काळ कर्ज


अल्पमुदत कर्ज


पगार तारण कर्ज


कॅश क्रेडिट कर्ज


वाहन तारण कर्ज


मॉरगेज कर्ज


होम लोन


गृह कर्ज

अधिक माहितीसाठी नजिकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा.
  • Phone 1: +91 9504100111


संपर्क