आमच्या सेवा व सुविधा
खोलेश्वर मल्टीस्टेट, नातं विश्वासाचं...
खाते
तुमच्या दैनंदिन जीवनातील व्यवहार सुलभ होण्याकरिता, खोलेश्वर मल्टीस्टेटमध्ये आपल्या गरजेनुसार बचत खाते व चालू खाते उघडा आणि व्यवहार करा गतिशील.
ठेव योजना
तुमच्या कष्टाची कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी खोलेश्वर मल्टीस्टेटच्या विविध ठेव योजनांचा लाभ घ्या, ज्यात तुमची रक्कम सुरक्षित तर राहिलच शिवाय त्यावर उत्तम परतावा देखील मिळेल.
कर्ज योजना
आर्थिक समस्या कधीही उद्भवू शकते. म्हणूनच तुमच्या गरजा लक्षात घेऊन खोलेश्वर मल्टीस्टेट पुरवते सर्व प्रकारच्या कर्ज सुविधा, ते ही अत्यंत अल्प दरात जास्तीत जास्त कर्ज.
इतर सुविधा
बचत खाते, कर्ज व ठेव व्यतिरिक्त खोलेश्वर मल्टीस्टेट आपल्या ग्राहकांना मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग , ATM, NEFT, RTGS, व लॉकर यांसारख्या अनेक उत्तमोत्तम सेवा पुरवते.
खोलेश्वर मल्टीस्टेट मोबाईल बँकिंग सुविधा एका क्लिकवर
आजचं गूगल प्ले स्टोअर अॅप वरून खोलेश्वर मल्टीस्टेट मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि घरबसल्या अनुभवा डिजिटल बँकिंगचा आनंद!