व्यावसायिक असो किंवा नोकरदार, महिन्याकाठी येणारा पैसे बऱ्याचदा दैनंदिन गरजा पूर्ण करण्यातच संपून जातो. अशा वेळी बचत करायची तरी कशी असा विचार करत असाल तर आजचं एक उत्तम निणर्य घ्या, खोलेश्वर मल्टीस्टेट मध्ये आवर्त ठेव खाते सुरू करा. या सेवेमध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवल्यास कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मुद्दला सह आकर्षक व्याजही कमावता येईल.
आमच्या आवर्त ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या खोलेश्वर मल्टीस्टेट शाखेला भेट द्या किंवा 9504100111 या क्रमांकावर संपर्क करा.