मासिक ठेव योजना

मासिक ठेव योजना

मासिक ठेव योजना

masik thev yojna

ग्राहकांच्या आर्थिक नफ्यासाठी कायमच खोलेश्वर मल्टीस्टेट तत्परतेने उत्तमोत्तम सेवा घेऊन येत असते, त्यातलीच एक म्हणजे मासिक ठेव योजना! अगदी कमी कालावधीत उत्तम परतावा मिळवण्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय. मासिक ठेव योजना ही केवळ योजना नाही तर तुमच्या गरजा पूर्ण करण्याचं एक आर्थिक नियोजन आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या गरजा असो व स्वप्नं, ते स्वबळावर पूर्ण करू शकता. आणि जीवनात आपली स्वप्नं कुणाच्याही मदतीशिवाय पूर्ण करणं याहून मोठं सुख नाही.

खोलेश्वर मल्टीस्टेटच्या मासिक ठेव योजनेमध्ये तुमच्या बचतीची गुंतवणूक करा, ज्यात तुम्हाला दर महिन्याला या बचतीवर मिळेल आकर्षक परतावा. खोलेश्वर मल्टीस्टेट कायम आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा देण्यासाठी कार्यरत असते. आमच्या मासिक ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या खोलेश्वर मल्टीस्टेट शाखेला भेट द्या किंवा 9504100111 या क्रमांकावर संपर्क करा.