दाम दुप्पट ठेव योजना

दाम दुप्पट ठेव योजना

दाम दुप्पट ठेव योजना

dam duppat thev yojna

आपली बचतच आपल्याला उत्तम फायदा मिळवून देऊ शकते. मात्र त्यासाठी हवं एक विश्वासार्ह ठिकाण, जशी की आपली खोलेश्वर मल्टीस्टेट; जिथे आमचे असंख्य ग्राहक व लाभार्थी साक्षीदार आहेत आमच्या निस्वार्थ सेवा आणि विश्वासार्हतेचे. म्हणूनच एक अविश्वसनीय परतावा मिळवण्यासाठी निवडा खोलेश्वर दाम दुप्पट ठेव योजना आणि ठराविक मुदतीनंतर आपल्या बचतीवर मिळवा दुप्पट फायदा!

दाम दुप्पट ठेव योजनेत केवळ ठेवीवर दुप्पट परतावा मिळत नाही तर जोडीला मिळतो हमखास फायदा व सुरक्षिततेची हमी. आमच्या दाम दुप्पट ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या खोलेश्वर मल्टीस्टेट शाखेला भेट द्या किंवा 9504100111 या क्रमांकावर संपर्क करा.