दाम दीडपट ठेव योजना

दाम दीडपट ठेव योजना

दाम दीडपट ठेव योजना

Dam Didpat

पैशांची गुंतवणूक करणं सोपं नसतं. मार्केटचा अभ्यास हवा, उत्तम मोबदला आणि महत्वाचं म्हणजे खात्रीशीर फायद्याची हमी असेल तरंच योग्य गुंतवणूक केली जाते. पण तुम्ही काळजी करू नका, खोलेश्वर मल्टीस्टेट यांच्या दाम दीडपट ठेव योजने अंतर्गत तुमच्या गुंतवणुकीवर ठराविक कालावधीनंतर हमखास दीडपट नफा मिळवा, जोडीला वर्षानुवर्षांच्या विश्वासाची हमी आहेच!

दाम दीडपट ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या खोलेश्वर मल्टीस्टेट शाखेला भेट द्या किंवा 9504100111 या क्रमांकावर संपर्क करा.