आम्ही आदर करतो तुमच्या कर्तृत्व आणि कौशल्यांचा आणि म्हणूनच कायम नोकरीची संधी देतो नवनवीन उमेदवारांना. तुम्हांलाही बँकिंग क्षेत्राबद्दल ज्ञान आणि आवड असेल, या क्षेत्रात काम करून ग्राहकांना परिपूर्ण सेवा देण्याची कला आत्मसात असेल तर आम्ही तुमचं स्वागत करतो खोलेश्वर मल्टीस्टेटमध्ये.
खोलेश्वर मल्टीस्टेटमध्ये नोकरीचा अर्ज करण्यासाठी आपला बायोडाटा ho.kholeshwarmultistate@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवा. पात्र उमेदवारांशी आम्ही तात्काळ संपर्क करू.