व्यावसायिक कर्ज

व्यावसायिक कर्ज

व्यवसायाला जितकं जास्त भांडवल लावाल तितकाच जास्त नफा कमावत येतो. पण म्हणतात ना, कशाचंही सोंग आणता येतं पण पैशांचं सोंग आणता येत नाही. मग व्यवसायात विकास करायचा तरी कसा?

तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर आता चिंता सोडा, व्यवसायाचा विस्तार करायचा असो किंवा नवीन व्यवसाय सुरु करायचा असो, कामाचे भांडवल असो किंवा लहान साहित्याची खरेदी, तुमच्या प्रत्येक व्यावसायिक गरजांना पूर्ण करण्यासाठी खोलेश्वर मल्टीस्टेट देते 3 लाखांपर्यंत व्यावसायिक कर्ज  जे खास व्यावसायिकांसाठी व त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आहे.


व्यावसायिक कर्ज


पीक कर्ज


ठेव तारण कर्ज


सोने तारण कर्ज


तात्काळ कर्ज


अल्पमुदत कर्ज


पगार तारण कर्ज


कॅश क्रेडिट कर्ज


वाहन तारण कर्ज


मॉरगेज कर्ज


होम लोन


गृह कर्ज

अधिक माहितीसाठी नजिकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा.
  • Phone 1: +91 9504100111


संपर्क