पैशांच्या योग्य गुंतवणुकीतून उत्तम मोबदला कमावण्यासाठी, छोट्या छोट्या निर्णयातून मोठमोठी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या प्रियजनांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजपासूनच तरतुद करायला हवी. म्हणूनच निवडा खोलेश्वर मल्टीस्टेट यांची दशकपूर्ती ठेव योजना. या योजने अंतर्गत तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर 10 वर्षात हमखास तीन पट नफा कमवाल. आणि अत्यंत सुरक्षित पद्धतीने आपल्या आयुष्यातील सर्व स्वप्नं पूर्ण करु शकाल.
आमच्या दशकपूर्ती ठेव योजनेचा लाभ घ्या. दशकपूर्ती ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या खोलेश्वर मल्टीस्टेट शाखेला भेट द्या किंवा 9504100111 या क्रमांकावर संपर्क करा.