मोबाईल बँकिंग
आता काळानुसार आपल्या गरजा बदलत आहेत. या गतिशील काळात आपले व्यवहारही अधिक गतिमान व कॅशलेस झाले आहेत आणि म्हणूनच ग्राहकांच्या या अत्याधुनिक गरजा पूर्ण करण्यासाठी खोलेश्वर मल्टीस्टेट देते मोबाईल बँकिंग सुविधा. दैनंदिन व्यवहार, बिल भरणे, स्टेटमेंट मिळवणे, आपल्या खात्यातील शिल्लक तपासणे यांसारखे सर्व बँकिंग व्यवहार आता घरबसल्या एका क्लिकवर पूर्ण करा. खोलेश्वर मल्टीस्टेटसह बदलत्या काळासोबत अपडेटेड रहा, खोलेश्वर मल्टिस्टेट ॲप डाउनलोड करा.