खोलेश्वर मल्टीस्टेट

आमच्या सेवा व सुविधा

संस्थेविषयी

खोलेश्वर मल्टीस्टेट, नातं विश्वासाच!

प्रवास किती लांबचा आहे यापेक्षा तो कसा आहे हे जास्त महत्वाचं असतं! सामान्य नागरिकांच्या हितासाठी, त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी म्हणून २० मे २०१२ रोजी खोलेश्वर मल्टीस्टेटचा बँकिंग क्षेत्रातील प्रवास सुरू झाला आणि पाहतापाहता ७ शाखा निर्माण होऊन ९ वर्ष कधी उलटून गेली कळलंही नाही. या प्रवासात संस्थेने असंख्य माणसं कमावली, अगणित नाती जोडली, त्यांना आपुलकीने सांभाळलं व आजवर जपलं आणि आम्ही खात्री देतो की यापुढेही असंच आपुलकीने जपत राहू. कारण संस्थेचं ब्रिदवाक्यच आहे - 'नातं विश्वासाचं!'

image
image
image
image
image
खोलेश्वर मल्टीस्टेटची वैशिष्ट्ये

सुलभ व सुरक्षित बँकिंग व्यवहारासाठी निवडा खोलेश्वर मल्टीस्टेट!

पारदर्शक व्यवहार
सर्वोत्तम सेवा
एक विश्वसनीय नाव

आम्ही उत्तम बँकिंग सेवांसह आपल्या प्रत्येक ग्राहकाशी आपुलकीचं नातं जपतो, कारण ग्राहकांचा विश्वास हेच आमचं भांडवल!

मोबाईल बँकिंग

सर्व बँकिंग सेवांचा लाभ घ्या फक्त एका क्लिकवर!

आजच गूगल प्लेस्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअर वरून खोलेश्वर मल्टीस्टेट मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करा आणि घरबसल्या अभुभवा डिजिटल बँकिंगचा आनंद !

image
image
खोलेश्वर मल्टीस्टेट

खोलेश्वर मल्टीस्टेट म्हणजे असंख्य ग्राहकांचा विश्वास...